वर्डप्रेस शिकण्याची एक सुवर्णसंधी

वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्रॅम

WordPress Without कोडींग आणि WordPress With कोडींग

Live Online | Offline Class

WordPress Developer Program नक्की काय आहे?

WordPress हा एक CMS Platform आहे. याच WordPress platform चा वापर करून या कोर्सच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारे Coding न करता वेबसाईट बनविणे आणि Coding करून WordPress साठी Theme आणि Plugin Development करणे या वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्रॅमच्या माध्यमातून शिकणार आहोत. 

वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्रॅम हा 2 कोर्सेस ने मिळून बनलेला आहे.

83-Arrow

वर्डप्रेस without कोडींग

कोणत्याही प्रकारे कोडींग न करता Portfolio, ecommerce आणि Booking Portal वेबसाईट बनविण्यासाठी शिकणार आहोत.

वर्डप्रेस with कोडींग

कोडींग करून WordPress Theme आणि Plugin Developmentशिकणार आहोत. यामध्ये LAMP Stack देखील तुम्हाला शिकायला मिळेल.

0 %
WordPress
0 %
html
0 %
CSS
0 %
javascript
0 %
bootstrap
0 %
MySQL & PHP
0 %
WordPress
0 %
CSS
0 %
html
0 %
javascript
0 %
bootstrap
0 %
MySQL & PHP

WordPress Developer Program

कालावधी : 1 महिना

कोर्स फी : ₹ 7,999.00/-

कालावधी : 1.5 महिने

कोर्स फी : ₹ 13,999.00/-

कोर्स सोबत इतर बोनस

Live प्रोजेक्ट्स

ShivShambhu WebWorks आणि इतरही कंपनी सोबत कोर्स करत असताना काम करण्याची सुवर्णसंधी

Resume Building Session

IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी मध्ये एन्ट्री मिळविण्यासाठी Resume कसा असावा याविषयी मार्गदर्शन

LinkedIn Session

LinkedIn या platform चा वापर जॉब मिळविण्यासाठी कसा करता येयील याविषयी मार्गदर्शन

वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्रॅम कोर्सचे फायदे

फ्रीलान्सिंग

वर्डप्रेस डेव्हलपर जॉब

स्वतःचा व्यवसाय

आमचे विद्यार्थी काय बोलतात ?

नमस्कार मी नुकताच post graduation करून IT क्षेत्रात पदार्पण करण्याचा उत्साह आणि त्याच बरोबर त्याच्याशी सलग्न असलेल्या तांत्रिक कौशल्य शिकण्यासाठी निखिल कडून स्वयंभू मार्फत मिळालेले मार्गदर्शनाने मला माझा कौशल्य वाढवण्यात मदत तर झालीच पण त्याच बरोबर मला त्यांचा वापर करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जी मी खूप हिरीरीने पार पाडत असून मला शिवशंभू Webworks द्वारे IT क्षेत्रात स्वतःला represent करताना खूप छान वाटते.

अनुज येवले शिवशंभू वेबवर्क्स

It is a very nice course. Anyone who has no knowledge of programming but wants to learn how to make a professional website should definitely take this course. Also, people who know programming knowledge should add it to their technology stack as something new.

Shubhada Nikam Fergusson College

खूप छान कोर्स आहे. ज्याला प्रोग्रॅमिंगचे ज्ञान नाही पण व्यावसायिक वेबसाइट कशी बनवायची हे शिकायचे असेल त्यांनी हा कोर्स नक्कीच करावा. तसेच, ज्यांना प्रोग्रामिंगचे ज्ञान माहित आहे त्यांनी ते त्यांच्या तंत्रज्ञान स्टॅकमध्ये काहीतरी नवीन म्हणून जोडले पाहिजे..

महेश खैरकर GenXcel

या कोर्स चे structure अत्यंत flexible आणि Clear Instructions असल्या कारणाने सर्वांसाठी हा कोर्स योग्य आहे. course content हा आजकालच्या latest trends आणि updates शी सलग्न असल्या कारणाने IT क्षेत्रात एक step पुढे राहण्यासाठी कोर्स मदत करतो. Course मध्ये practical approach वर भर दिल्या कारणाने मी जे शिकले ते real life project वर apply करता येत आहे.

शुभांगी पालेकर फर्ग्युसन महाविद्यालय

आमच्यासोबत आत्ताच एक Call शेड्युल करा आणि कोर्स विषयी अधिक माहिती जाणून घ्या.

WordPress Developer Program

हा फॉर्म भरल्यानंतर आमची टीम तुमच्यासोबत संपर्क करेल

तुम्हाला लगेच आमच्यासोबत संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या Whatsapp क्रमांकावर आमच्याशी फोन वर किंवा Whatsapp वर संपर्क करू शकता.